Now Facebook Comments in Marathi are trending on all over Facebook. Every friend is trying to comment on their friends old photos. In this lockdown situation, everyone writing funny Marathi comments on Facebook on friend’s old photos.

Funny Facebook marathi comments

फोटो वर कमेंट केली म्हणून भाऊ चिडले !!
पण खरं सांगू भाऊ, तुमच्या सारख्या Chocolate Boy मुळे पोरींचे दात किडले ???

भाई ने दिला लूक .!!!!!
पोरी बोलतात करू का OYO बूक!!!!!!!??

भाऊंची एकच नजर आणि पोरींनी घेतला डोक्यावर पदर।।।।???

भाऊंनी काल खाल्ली मेथीची दशमी…….गॉगल लावून भाऊ दिसयोय इमरान हाशमी ?

ती बोलली “मला तुझ्या हृदयात जागा दे ना. ❤️”
भाऊ बोलले “मी आता अभ्यास करतोय तू उद्या ये ना ?”

बरगड्या दिसतात इथून तिथून…
पण पोरी म्हणतात हाच माझा मिथुन…?????

भाऊंना तश्या आवडतात कविता
पण browser history मध्ये सापडते नुसती सविता???

वाघाने धरला ससा।।।। आपला सिड बोलत नाही म्हणून पोरींनि कापल्या नसा।।।???

?⁩ कालचीच चड्डी आज उलटी करून घालतो…
तरीपण भाऊ आपला ऐटीत चालतो…??

ना दाढी ना मिश्या… आणि भाऊंच्या प्रेमात पडली पटानी दिशा???

कॉलेज चे मास्टर काढत बसले भाऊंच्या चुका तोपर्यंत पोरींनी घेतला भाऊंचा मुका ?

?⁩ कालचीच चड्डी आज उलटी करून घालतो…
तरीपण भाऊ आपला ऐटीत चालतो…??

गावरान अंडी तळली तुपात…
काहीतरी जादू आहे भाऊंच्या रुपात…
???

आपणाला विनंती करण्यात येत आहे..कि आपण हा फोटो लवकर delet करावा…कारण आजकाल मुलींच्या मोबाईल मधे हाच Wallpaper दिसत आहे..त्यामुळेच त्यांचे अभ्यासातून लक्ष कमी होत आहे..हाच मला नवरा हवा असा त्यांचा पालकांकडे हट्ट आहे …
त्यांचे पालक सुद्धा असा सुंदर जावई मिळावा म्हणून प्रयत्न करत आहेत ….

बसली पंगत, केलं पुरणाचं जेवन.. भाऊ ला बघून पोरी म्हणत्यात..
अगं बाई, it feels like heaven !?? बसली पंगत, केलं पुरणाचं जेवन..

भाई ने दिला लूक .!!!!!
पोरी बोलतात करू का कार्यालय बूक!!!!!!!??

बिसलरी ची बाॅटल पण KingFisher दिसायला लागली♡♡, तुमचा pic पाहिल्यापासून मुलींना sprite पण चढायला लागली..

Chapri marathi comments

शरीरासाठी चांगल्या असतात पालेभाज्या
भाऊची स्माईल पाहुन पोरी म्हणतात “एक बार आजा.. आजा.. आजा.. “????

समंदर में डुबकी लगा के निकाला कोको कोला
भाई दिखता है भोला पर लफडे उसके सोला

मुलगी म्हणते …तूला पाहून चडते माझ्या गालावर लाली…अग बाई हाच माझा बाहुबली…???

हा फोटो 21 जणांना share करा आणि corona पासून आपलं रक्षण kara.????

डब्बे मे डब्बा, डब्बे मे दही.. बुलाती हे मगर जाणे का नाही.. ??????

रविवारी खातात अंडे
पोरी म्हणतात हाच माझा चंकी पांडे ??

भाऊंना बघून खूप बनल्या असतील कविता
पोरी म्हणतात तू माझा जेठा आणि मी तुझी बबिता??

बाटलीत बाटली oldmong ची बाटली
भाऊ चा cuteness बघून CORONA ची फाटली..

दारू ला हिंदित म्हणतात शराब ।
दारू ला हिंदित म्हणतात शराब।
आंट्या म्हतात हाच अमचा अशोक सराफ |??

भाऊ बसले पाळण्यात, घेतला उंच झोका,
इंप्रेस झाली मांजर, म्हणते हाच माझा बोका ? ??

आमचो भाऊ मारता काजीचा हुराक,
सगळे पोरी पळतात हेका बघून घरात?????

कबुतराचे गळाले पांढरे पीस ?️?️
मूली कडून तात्या ला फ्लाईंग किस!!!!?????????

गाई ला इंग्लिश मध्ये म्हणतात काऊ, लाख पोरी मागे लागल्या तरी पटला नाही आमचा भाऊ….?????

लपाछपी खेळताना देतात धप्पा,
भाऊंचा फोटो बघुन पोरी म्हणतात, हेच होणार आमच्या सोनू चे पप्पा! ????

fb comments in marathi for girl

मौसम मस्ताना…
आयटम नसताना…
पोरी म्हणतात.. ऐ चिमण्या ..
आम्हांला पण चान्स देना लॉक डाऊन असताना…???

२० ची विमल १० चा मावा ?
भाऊ दिसला कि पोरी म्हणतात हाच माझा छावा…! ???

भाई ने दिला लूक .!!!!!
पोरी बोलतात करू का कार्यालय बूक!!!!!!!??

शरीरासाठी चांगल्या असतात पालेभाज्या
भाऊची स्माईल पाहुन पोरी म्हणतात “एक बार आजा.. आजा.. आजा.. “??

गावरान अंडी तळली तुपात…
काहीतरी जादू आहे भाऊंच्या रुपात…
???

भाऊंची एकच नजर आणि पोरींनी घेतला डोक्यावर पदर।।।।???

ती बोलली “मला तुझ्या हृदयात जागा दे ना. ❤️”
भाऊ बोलले “मी आता वर्क फ्राम होम करतोय तू उद्या ये ना ?

भाऊचा फोटो बघून पळत आली आक्का…
म्हणाली बाजूला व्हा पोरींनो मी पहिले घेते मुक्का??

कोरोना आला म्हणून भाऊ होम कॉरंटाईन…..
नाहीतर भाऊसाठी रोजच वॅलेन्टाईन…..??

मामाच्या मळ्यात पडला होता पाऊस…
पोरी म्हणता बाई किती cute दिसतोय माझा मिकी माउस ?????

चेहरा भोळा ??
लफडी सोळा???

इंग्लिश मध्ये भूताला म्हणतात ड्रॅकुला
भाऊंचा फोटो बघून मुली म्हणतात हाच
माझा छकुला??

दारू ला हिंदित म्हतात शराब ||| दारू ला हिंदित म्हतात शराब ||| आंट्या म्हतात हाच अमचा अशोक सराफ ||| ????

वाघाने धरला ससा।।।। आदि दादा बोलत नाही म्हणून पोरींनि कापल्या नसा।।।???

नाक्या नाक्या वर असते सिगारेट आणि चहा ची टपरी…भाऊला बघून पोरी म्हणतात आईया तो बघ आला माझा छपरी..????

फोटो वर कमेंट केली म्हणून भाऊ चिडले !!
पण खरं सांगू भाऊ, तुमच्या सारख्या Chocolate Boy मुळे पोरींचे दात किडले ???

कित्येक पोरी कोमात गेल्या कित्येकांना झालाय गम
कारण कोरोना च्या भितीने घरातच
अडकलाय आमचा हँडसम ?

Collage मधील मुलीना पाहून भाऊच्या अंगाला आला काटा ??? भाऊची setting कशीच नाही झाली आता भाऊच्या घशात दारू ओता ??

??? बाटलीवर बाटली काचेची बाटली
…..
भाऊंचा फोटो बघुन कोरोनाची फाटली???

बाटलीत बाटली old monk ची बाटली
भाऊंचा cuteness बघून CORONA ची फाटली..

ना दाढी ना मिशा…
तरी पण भाऊ वर फिदा पटाणींची दिशा …????

प्रत्येकाच्या हळदीत म्हणतो जोरसे नाचों… ## भाऊ आमचा घालतो अमूल माचो —###—-##??????

marathi comments for instagram

अचानक गेली लाईट
उडला घरातला फ्यूज
भाऊंना पाहून पोरी म्हणता आला ग माझा टॉम क्रुझ… .??

किलर माझा लुक….वापरतो मी इलास्टिकच्या पॅन्ट कारण त्याला नसते नाडी…..एक वर्ष थांबा उभी करतो घरासमोर फॉर्च्यूनर गाडी…???

भाऊचा घरात मारबल ची फरशी
पोरी सगळया म्हणता होणार सून मी ह्या घरची… ?

ज्याच्या फोटो ला किस करणं पोरींची आहे हॉबी??……हाच आहे तो सोलजर पिक्चर मधला ड्याशिंग बॉबी…..

कोर्टात judge बोलतात order…order,
भावाला माझ्या लावा Johnson’s baby powder???

चावला होता मच्छर आली याला खाज ,
खरं सांग भावा क्या हे आपके खूबसुरती का राज ?

भाऊंनी काल खाल्ली मेथीची दशमी…….गॉगल लावून भाऊ दिसयोय इमरान हाशमी?

जेऊन झालं जोरात की भाऊ देतात ढेकर
वाहिनी म्हणत्यात मग, जेवला माझा Undertaker? ???

मुलगी म्हणते …तूला पाहून चडते माझ्या गालावर लाली…अग बाई हाच माझा बाहुबली…???

हा फोटो 21 जणांना share करा आणि corona पासून आपलं रक्षण kara.????

डब्बे मे डब्बा, डब्बे मे दही.. बुलाती हे मगर जाणे का नाही.. ??????

रविवारी खातात अंडे
पोरी म्हणतात हाच माझा चंकी पांडे ???

भाऊंना बघून खूप बनल्या असतील कविता
पोरी म्हणतात तू माझा जेठा आणि मी तुझी बबिता??

उंदीर राहतो ती जागा असते बीळ…
आपला भाऊ आहे लाखो मुलींच्या ओठांवरील तीळ ….

भाई ने दिला लूक .!!!!!
पोरी बोलतात करू का कार्यालय बूक!!!!!!!??

भाऊंचा फोटो बघून पोरी म्हणतात तूने मेरा दिल लुटीया ❤️? पण भाऊ मात्र प्रत्येक मुलीला नकार देऊन म्हणतात जा रे चुतीया ??

अगरबत्ती जाळली की धूरररर होतो . . !भाउंनी फोटो टाकला की पोरीच्या काळजाचा चूर चूर होतो..??

पोरींना आस गुलाबाच्या कळीची
भाऊंची नजर कायम च निळू फुलेची???????????

चायनाला वटवाघूळ खायची आली लहर,
अख्ख्या जगात करून ठेवला कोरोनाचा कहर..
काहीपण म्हणा आमच्या ताईचा लूक लई जहर..!???

बैल असतो पांढरा आणि काळी असते म्हैस..
पोर म्हणतात ताईला माझ्या ह्रदयात बैस..!!???

Fadu marathi comments for facebook

साबण घेताना फेना ही लेना
भाऊ जेव्हा स्टेशन वर जातात तेव्हा आवाज येतात अय चिकने दस रूपे देना.

दारुला हिंदीत म्हणतात शराब दारुला हिंदीत म्हणतात शराब ।। आंट्या म्हणतात हाच आमचा अशोक सराफ ??

भाऊचा फोटो खूपच छान !!!!!!!! आहे FB ची शान भाऊचा फोटो पाहून पोरी एकच गाण गाऊ लागतात याड लागल याड लागल या फोटोला पाहून याड लागल…भाऊचा तर नांदच खुळा…

क होतं सफरचंद त्याला कसं कापू….
हाच आहे मुलींचे हृदय चोरणारा आसाराम बापू…. ???

कॉलेज मधून मुलं मारतात कल्ट्या,
भाऊ ला पाहून मुलींना होतात कोरड्या उलट्या ?????????

दादाला झोपायला लागते उशी,
दादाला झोपायला लागते उशी…
पोरी बोलतात भावाला कधी येणार मिशी…
????

कालपासून आजारी पडलीये सनी …हाच का तो जगप्रसिद्ध डॉ. जॉनी ..????

गावातल्या बेवड्या ला १० रुपयांची पाजली भावाचा फोटो बघून मिया खलिफा पण लाजली… ?????‍♂?

कोकणात मिळतो अंबा,
पोरी म्हणतात धनी आज रात्री ईथेच थांबा.. #??

अचानक गेली लाईट
उडला घरातला फ्यूज
भाऊंना पाहून पोरी म्हणता आला ग माझा टॉम क्रुझ… .??

भाऊ ची पाहिली जशी अदा… त्यावर राणू मंडल फिदा❤️?? ?????

fb comments in marathi for girl

मुलगी म्हणते …तूला पाहून चडते माझ्या गालावर लाली…अग बाई हाच माझा बाहुबली…???

बनियनला पडलं मोठ भोक…हे तर सौंदर्याचं शेवटच टोक

भाऊच्या घरात मारबल ची फरची
पोरी सगळया म्हणतात होणार सून मी ह्या घरची…

किलर माझा लुक आणि डॅशिंग माझी दाढी….वापरतो मी इलास्टिकच्या पॅन्ट कारण त्याला नसते नाडी…..एक वर्ष थांबा उभी करतो घरासमोर फॉर्च्यूनर गाडी…???

चावला होता मच्छर आली याला खाज ,
खरं सांग भावा क्या हे आपके खूबसुरती का राज ?

Lockdown मध्ये चालू आहे किराणा
आणि मुली म्हणतात इस बंदेने करदिया हमोको दिवाना..??

चीन मधे आला वायरस हंता.. भाऊच लग्न करा नाही तर होतील म्हातारे म्हणता म्हणता???

बैल असतो पांढरा आणि काळी असते म्हैस..
पोरी म्हणतात भाईला माझ्या ह्रदयात बैस..!!????

चायनाला वटवाघूळ खायची आली लहर,
अख्ख्या जगात करून ठेवला कोरोनाचा कहर..
काहीपण म्हणा आमच्या भावाचा लूक लई जहर..!???

पिझ्झावर टाकून खायला भारी लागतं चीज,
भाऊंच्या घरा बाहेर पोरी येऊन म्हणतात,
केन आय गेट यूअर नंबर प्लिज.
????????

कालपासून आजारी पडलीये सनी …हाच का तो जगप्रसिद्ध डॉ. जॉनी ..????

डेंगु होऊ नये मण्हून भावाने पाळलेत मासे गप्पी,
पोरींच्या मनात एकच विषय कशी घेऊ याची पचपचित पप्पी….?

नाचता नाचता पोरी घेतात गिरकी,भाऊंनी नुसतं बघितलं तरी पोरगी चालते तिरकी.

COVID-19 मुळे इटलीचा वाजलाय गेम
भाऊ इतका हँडसम की सगळ्या पोरी बोलतात ..कर ना कर ना माझ्यावर प्रेम???

marathi comments for girl

बनवले लाडू त्यात टाकला रवा
मुंबई-पुण्याच्या मुली म्हणतात आम्हाला हाच नवरा हवा?

2 किलो बर्फ हंड्यात टाकून हंडा भर पाणी केला गार..
पोरी भाऊचा फोटो बघून करतात हातावर सपासपा ब्लेडने वार..??❤️❤️❤️

पाळण्यात बसून घेत होतो झोका..
भाऊ चा फोटो पाहून ऐश्वर्या ने दिला सलमान ला धोका …

हृदयाच्या खोलीतून भाऊ सांगतो कविता, महाराष्ट्राच्या शिजुकांचा ह्योच एक नोबिता?????

तापमान वाढल्यावर वितळते कुल्फी आणि भाऊंना बघून पोरी म्हणतात Please एक सेल्फी…???

बाटलीत बाटली, काचेची बाटली….
भाऊ चा लुक बघून, Corona ची फाटली….??

सगळं आहे बंद.. मिळतो फक्त किराणा…
सगळं आहे बंद.. मिळतो फक्त किराणा…. भाऊंचा फोटो म्हणजे पोरिंसाठी नजराणा..

समंदर में डुबकी लगा के निकाला कोको कोला
भाई दिखता है भोला पर लफडे उसके सोला ??

सरबत मधे टाकतात त्याला म्हणतात सब्जा..
आपल्या कवळा कबीर सिंघ ने केला लाखो पोरींच्या मनावर कब्जा.

भाऊ ची पाहिली जशी अदा…
त्यावर राणू मंडल फिदा❤️??
?????

२० ची विमल १० चा मावा ?
भाऊ दिसला कि पोरी म्हणतात हाच माझा छावा…! ????

कृष्णाचा मामा कंस,
भाऊ माझा बघा दिसतोय राजहंस??

भाऊँन्नी लावलाय गॉगल काळा…..
गप्पि मासे पाळा हिवताप टाळा ❤❤?

बुलेट वर बसला वाघ, वाघानी मारला स्टार्टर,
भाऊंचा लुक बघुन पोरी पन घेत्यात क्वार्टर.???

पिझ्झावर टाकून खायला भारी लागतं चीज,
भाऊंच्या घरा बाहेर पोरी येऊन म्हणतात,
केन आय गेट यूअर नंबर प्लिज.
????????

marathi comments for instagram

फास्ट गाडी चालवुन
मागे टाक सशाला
एवढ्या सुंदर चेहर्‍याला
फेअर अँड लव्हली कशाला??????

भाऊ आमचा खुंखार वाघ?।।। वाघाने धरला ससा?।।।।भाऊ बोलत नाही म्हणून पोरींनि कापल्या नसा..???

पावशेर रवा ..अर्धा किलो खवा
पोरी म्हणतात हाच नवरा हवा ??

फळा पुसायला भाऊंनी घेतलाय डस्टर … पोरी म्हणतात मलाच बनवा तुमची होम मिनिस्टर

डब्बे मे डब्बा, डब्बे मे दही.. बुलाती हे मगर जाणे का नाही..??

भाऊंची एकच नजर आणि पोरींनी घेतला डोक्यावर पदर।।।।????

ती बोलली “मला तुझ्या हृदयात जागा दे ना. ❤️”
भाऊ बोलले “मी आता अभ्यास करतोय तू उद्या ये ना ?”

भाउ चा फ़ोटो दाखवत पोरी करतात हवा? !!!!बापाला म्हणता आम्हाला हाच नवरा हवा??

होणाऱ्या वहिनीनी भरवला भावाला घास
पण भावाला आहे मूळव्याधाचा त्रास?????❤️

अचानक गेली लाईट
उडला घरातला फ्यूज
भाऊंना पाहून पोरी म्हणता आला ग माझा टॉम क्रुझ… .??

लपाछपी खेळताना देतात धप्पा..
भाऊंचा फोटो बघून पोरी म्हणतात हेच होणार आमच्या
सोनू चे पप्पा.. ?

कुटे शाहरूख कुटे तो सल्लू आपला भाऊ दिसला की पोरी बोलतात आला ग माझा पिल्लू ❤️100%

भाऊंनी काल खाल्ली मेथीची दशमी…….गॉगल लावून भाऊ दिसयोय इमरान हाशमी?

भाई ने दिला लूक .!!!!!
पोरी बोलतात करू का कार्यालय बूक!!!!!!!??

चड्डी घे बांधून तू आपल्या कर्दोड्यानं..
पोरी पटवतो भाऊ आपल्या बरमुड्यानं..????

केसांना लावला जणू गोदरेज चा डाय
आमचा भाऊ दिसतोय दुधावरची साय

Write A Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.