Whatsapp Marathi Jokes Messages Get Funny Marathi Jokes,Funny Pictures,Marathi Jokes For Whatsapp, Funny Marathi Ukhane, Marathi Vinod,Marathi Chutkule, Marathi Chavat Vinod And Lot’s More on Redicals.

Whatsapp Marathi Jokes

तेजसचे लग्न जमले…!
.
मुलगी खूपच सुंदर होती…
.
दोघे जण दिवस-रात्र whatsapp वर गप्पा मारत
असत???……
.
.
मग त्यांचे लग्न झाले.
आणि शेवटी तो मंगलमय दिवस
आला…..
.
.
तेजस तीचा हात उचलून
म्हणाला,” तू
खरंच
खूप सुंदर आहेस…. बोल तुला काय गिफ्ट देऊ.?”
.
.
मुलगी लाजत लाजत म्हणाली.
“पुलच्या आथवल्यात दम्मू ततमीर ला दाउया.”
.
.
तात्पर्य :- किमान एकदा तरी फोन वर बोलायला हवे होते.
.
.
बघा Cant talk, WhatsApp only चा तोटा.
“दा आता दम्मू ततमीर ला”…?????
??????????????

Whatsapp Marathi Jokes

” संवादच खुंटला तर ….! ”
—————————————-

Group मधील सदस्यांनो
उगीच रुसू नका
दुसऱ्याने पाठवलेले मॅसेज
खसकन पुसू नका

Whats app वरचा संवाद
करू नका बंद
माणसाशी बोलण्याचा
लागू द्या रे छंद

मान्य आहे प्रत्येकालाच
कामाचा लोड असतो
तरी सुद्धा ” आपल्यांसाठी ”
वेळ काढावा लागतो

संवादच खुंटला तर
आपलेपणा राहील का ?
मोकळा वेळ असल्यावर
तो चांगला जाईल का ?

दिवसातून कमीत कमी
एकदा हाजरी लावत जा
दुसऱ्याच्या मॅसेजला
रिप्लाय तरी देत जा

करमत नाही , करमत नाही
असं म्हणून उपयोग नसतो
संपर्कात राहणं हाच
त्यावर एक उपाय असतो

गुर्मी आणि अहंकाराचा
वारा बिल्कुल लागू नये
” मला कुणाचीच गरज नाही ”
असे मुळीच वागू नये

कोणतंही संकट येऊ द्या
” मी माझा समर्थ आहे ”
एकटाच सारं निपटून घेईल
हा माणसाचा भ्रम आहे

हाय-हॅलो करणारे
शेकडो परिचित भेटतील
खरं संकट आल्यावर
पटकन दूर लोटतील

आपलीच माणसं आपल्याला
येत असतात कामी
म्हणून नाती धरून ठेवावीत
तुम्ही आणि आम्ही

Whatsapp Marathi Jokes

पुढील वर्षी नवीन येणारी पुस्तके 😕

छगन भुजबळ :- एक अनुभव –
“बारामतीच्या करामती”

विजय मल्ल्या :- विश्व कर्जाचे –
“कर्ज तुमचे सल्ला माझा”

शरदचंद्र पवार – एक अधूरी आत्मकथा –
“मी पंतप्रधान झालो तर….”

निखील वागळे :- एक व्यंगकार –
“मुक्त हस्त चित्र.”

अजित पवार :- दिवाळी अंक –
“स्वत:ची मोरी आणि करायची चोरी”

राज ठाकरे :- एक शोकांतिका –
“फक्त मी आणि माझं इंजिन.”

उद्धव ठाकरे :- एक रहस्यकथा –
“कमळाबाईचे प्रेम की…… गेम.”

पंकजा मुंडे – बालगीत –
“असावा सुंदर चिक्कीचा बंगला.”

नारायण राणे :- एक चमत्कारी प्रवास –
“कोंबडयापासून मुख्यमंत्री.”

लालूप्रसाद यादव :- अजुन एक चमत्कार –
“चाऱ्यापासून वीजनिर्मिती.”

मनमोहन सिंग :- एक फसलेलं तंत्रज्ञान –
“चालता फिरता रॉबर्ट.”

राहुल गांधी :- बालनाट्य –
“मै और मेरी मम्मी.”

रामदास आठवले :- एक गाजलेली हिंदी मराठी रिमिक्स कविता –
“ढाण्या वाघ की बेडूक उडी…”

अमित शहा :- गुप्त हातचलाखी –
“तिकडून फोडा आणि इकडून जोडा.”

देवेंद्र फडणवीस – आत्ताच वादग्रस्त पुस्तक –
“कर्जव्यूहात अडकलेला अभिमन्यू.”

आणि

नरेंद्र मोदी – एक शेवटचं स्वप्न. –
“………मंगळ दौरा.”

आणि गटारीसाठी काढलेली एक विशेष कविता –

“प्यारे देशवासीयों….”
????

Whatsapp Marathi Jokes

Joke of the CENTURY

दोन जिवलग मैत्रिणी
गप्पा मारत होत्या…..

पहिली: अग तुला सांगू ,
काल भलतीच गडबड होता होता वाचली?
दुसरी: का ग काय झालं?
पहिली: अग मी देवळात गेले होते.?
दुसरी: बरं मग❓?
पहिली: मी देवापाशी मागणार होते कि “यांचे” सगळे त्रास, कष्ट काढून घे म्हणून..
दुसरी: मग त्यात काय ❓?
पहिली: पटकन लक्ष्यात आलं आणि थांबले✋

म्हटलं देव मलाच उचलायचा……… ?

Whatsapp Marathi Jokes

मुलाने शाळेतून मित्राची पेन्सिल चोरून आणलेली पाहून आई अतिशय संतापली!
मुलाच्या कानाखाली जाळ काढून आई म्हणाली, “मेल्या, तुला जे जे काही पेन, पेन्सिल, खोडरबर, कागद स्टेशनरी हवी असते ते ते सगळे बाबा बँकेतून आणून देतात न! तरी चोऱ्या कसल्या करतोस??”
???

Whatsapp Marathi Jokes

In class
.
Teacher:
Zulu, why are you down today?

Zulu:
Because mum is in hospital and Dad is at the police station..
Teacher:
Ooh sorry dear, do you want to go home?

Zulu:
Yes…teacher.
.
Zulu goes home and teacher ask the remaining pupils.
Teacher:
Why is zulu’s father at the police station and the mother in hospital?

Pupils:
Because his father is a policeman and the mother is a nurse

Teacher:

Stupid child! call him back!!!
???????

Whatsapp Marathi Jokes

डॉक्टर : सांग, तुला न्यूमोनियाचा त्रास पूर्वी कधी झाला होता का ?

पेशंट : हो, एकदाच.

डॉक्टर: कधी?

पेशंट : त्याचे स्पेलिंग सरांनी विचारले तेव्हा.
????

Whatsapp Marathi Jokes

लग्न झालं तेव्हा सासरेबुवा डोळ्यात पाणी आणून म्हणाले, “सांभाळा”….

म्हणजे, मी तरी एवढंच ऐकलं.

?

?

?

?

आता लग्नाच्या खूप वर्षानंतर लक्षात येतं आहे, त्या “सांभाळा” नंतरचा “स्वतःला” हा शब्द सायलेन्ट होता. ?

Whatsapp Marathi Jokes

जब तक ज़िन्दगी है…
रोज़ dp बदलिये…

बाद में तो…
एक ही फोटो में टंगे रहना है

??

Whatsapp Marathi Jokes

याला म्हणतात अपमान ?

नवरा :(कौतुकानेसांगतोय) लहानपणी आषाढीला शाळेत मला नेहमी विठोबा चा रोल देत असत…

बायको: बाकी सर्व मूलं गोरी असतील…??

Whatsapp Marathi Jokes

एक उंदीर झाडावर चढला .

झाडावरच्या माकडाने त्याला हटकले ” ए चिर्कुट.. झाडावर चढून काय करतोय ? ”

उंदीर म्हणाला की मी चिकू खायला चढलोय .

माकड जोरात हसायला लागला आणि म्हणाला
” मुर्खाऽऽ हे तर अंब्याचे झाड आहे . ”

उंदीर शांत पणे म्हणाला. ..

दुसर्‍याला अक्कल शिकवायची घाई करू नये. . मी चिकू बरोबर आणले आहेत. ..

उंदीर अर्थात पुण्याचा होता .

???

Whatsapp Marathi Jokes

???जगामध्ये फक्त २फास्ट नेटवर्क आहेत..
एक इमेल आणि दुसरा फिमेल ..

??
एका मिनीटात ईकडची गोष्ट ??तीकडं?

Whatsapp Marathi Jokes

मला आवडलेले काही सुंदर क्षण..
तुम्हाला आवडले का
सांगा पाहू ..?!!!!

रविवार पेक्षा
शनिवार संध्याकाळ
जास्त आवडणारी असते !

चहा प्रत्यक्ष पिण्यापेक्षा ,
लांबून येणाऱ्या कपबशी च्या
सूचक आवाजात
जास्त मजा असते….!

प्रिय व्यक्ती
प्रत्यक्ष भेटण्यापेक्षा ,
ती भेटण्याची शक्यता , निर्माण झाल्यावरची
अधीरता
जास्त मोहक असते…..!

कोणतीही मोठी गोष्ट
उदा. घर, गाडी, गॅजेट्स ही
प्रत्यक्ष हातात येण्याआधी ,
ती विकत घेण्याची क्षमता
आणि
घेण्याचा झालेला निर्णय
जास्त सुखद असतो….!

थोडक्यात

सुख प्रत्यक्ष
मिळत असण्याच्या क्षणापेक्षा
सुख मिळण्याची शक्यता
निर्माण झाल्यानंतरची अवस्था
ही जास्त लोभस असते ….!

Whatsapp Marathi Jokes

“Virtual न्यूनगंड ”

शाळेचे क्ष वर्षांनी गेट टुगेदर होते . सगळेच जमलेले . अनेक जणी आपण किती मॉडर्न अशा आवेशात तयार होऊन आलेल्या तर अनेक जणी आपले वाढलेले शरीर सांभाळत आपल्या संसारामुळे आलेला पोक्तपणा सावरत होत्या , काही जणी अगदीच नीट नेटके, साधे सुधे म्हणावे अशा तयार होऊन आलेल्या.
वर्गातल्या अति दुर्लक्षित मुली आता खूप सुंदर दिसत होत्या आणि त्या त्यांच्या आयुष्यात खूप काही कर्तृत्व गाजवत होत्या , त्यातून आलेला आत्मविश्वास त्यांच्या वागण्या बोलण्यात सहजपणाने डोकावत होता. वर्गात नेहमी सुंदर गणल्या गेलेल्या , हुशार गणल्या गेलेल्या काही परदेशात राहून आलेल्या त्यांच्या वागण्या बोलण्यात तो आत्मविश्वास अगदी झळकत होता . काही संसारात रमून सर्व सामान्य आयुष्यात आनंदी असलेल्या ( मला माझ्यासारख्या वाटतील ) अशा होत्या.
मुलांची कथा वेगळी नव्हती. अनेक जण मस्त स्मार्ट टी शर्ट आणि जीन्स घालून आलेले , काही जण सुरवार झब्ब्यात तर काही जण अगदीच संसारी शर्ट पॅण्ट मध्ये आलेले . काही आपापल्या क्षेत्रात अगदी उंची गाठून प्रसिद्ध झालेले काही सामान्य नोकरीच्या चक्रात अडकलेले तर काही परदेशात वास्तव्य करत असलेले आणि खास या कार्यक्रमासाठी आलेले .

मी मात्र अंग चोरून आत शिरले तीच लोकांमध्ये झालेले बदल पाहत . हातात आणलेला शंभर एक लाडवांचा डब्बा लपवत . वर्गातील हुशार मुलींपैकी पण सामान्य दिसणारी मी . मी माझ्या हुशारी मुळे भरपूर शिकेन काहीतरी करेन आणि व्यवहारी जगात जागा मिळावेंन असे वाटणारे अनेक होते .

मी परदेशात गेले नाही , कि कुठे नोकरी करून कर्तृत्व गाजवले नाही . माझी लिखाणाची आवड काही वर्षांपूर्वी घरात प्रवेश केलेल्या सून बाईंनी ब्लॉग करून दिल्यामुळे थोडीफार लोकांना परिचित झालेली. बाकी बागकाम , दुपारी घरीच चालवत असलेली बालवाडी, शिकवण्या आणि संध्याकाळी घरी आलेली माझी चिमणी बाळे आणि नवऱ्यासाठी राखलेला वेळ . हेच माझे आयुष्य !!
खरे सांगायचे तर एवढे दिवस मला हे सगळे समाधान कारक वाटत होते कारण फेसबुक , व्हाट्स ऍप येईपर्यंत हेच माझे विश्व् होते . पण गेले काही दिवस इतर लोकांचे फोटो पाहून वाटलं कि अरे आपण जगलोच नाही भरभरून. हळू हळू समाधान न्यूनगंडात बदलले. पण माझी तरुण मैत्रीण त्या न्यूनगंडावर मात करायला शिकवत होती . माझी सून !
सुनबाई हौशी !! रोज बसतो आम्ही दोघी सगळे आवरल्यावर झोपाळ्यावर गप्पा मारत . आणि ती शिकवते मला हे सगळे फेसबुक , ब्लॉग , मराठी लिखाण आणि लॅपटॉप वापर. तिनी दिलेल्या आय फोन वर आणि लॅपटॉप वर माझे प्रयोग चालतात. आय फोन वापरायला मी कशी अयोग्य आहे याची बाजूला चालू असलेली चेष्टा ऐकतच माझे शिक्षण चालू असते . तिनेच फेसबुक वर मला बालपणीच्या मैत्रिणी शोधून दिल्या.
शाळेच्या गेट टुगेदर बद्दल ऐकल्यावर सुनबाई च फार उत्साहात होती . तिनी मस्त ड्रेस आणला .. मी हौसेने लाडू करायला बसली असताना तिनी येऊन वळले आणि म्हणाली “आई सगळे खुश होतील”. बोलता बोलता पटकन एक लाडू तोंडात पण टाकला पोरीन. रजा काढून अगदी मला माझ्या गावी ती तिच्या गाडीतून घेऊन आलेली
गाव बदललेले !! काही जुन्या खुणा होत्या. शाळेची इमारत आता सुंदर झालेली पण आठवतील अशा काही खुणा शाळेतही होत्या . तिला त्या दाखवल्या. गावातल्याच माई मावशीकडे उतरलो . आणि आज सकाळी सुनबाई मला शाळेत सोडून जवळ कुठे फोटो काढायला जाते सांगून गेली. ती गेली आणि मी अगदीच एकाकी वगैरे झाले.
शाळेच्या प्रांगणात त्या गर्दीत येईपर्यंत माझ्या आतमध्ये असलेला उत्साह थोडाफार उरला होता . सुनबाई ची गाडी गेली भुर्रकन पुढे. मी माझ्यातलं न्यूनगंड लपवत लपवत आत शिरले . मला वर्गमैतरणी कांगावा खोर बायका वाटत होत्या , तर मुले आपल्या प्रगतीचे प्रदर्शन करणारे पुरुष वाटायला लागलेले . कारण माझा न्यूनगंड इकडे येऊन अजूनच वाढल्यासारखा झाला होता . सोबत माझी तरुण सखी सुद्धा नव्हती जीनी “आई” असे म्हणत मला काहीतरी समजावले असते.
कार्यक्रम सुरु झाला तसे मात्र सगळे बदलले . अजूनही सगळे मनानी त्याच आमच्या दहावी अ वर्गातले असल्यासारखे वाटले . आम्ही गप्पा मारल्या . आमच्यातल्या अचानक जग सोडून गेलेल्यांना श्रद्धांजली वगैरे वाहिली . अशाश्वत आयुष्यात आपण कशाचे मोठेपणा आणि कमीपणा मिरवतो असा प्रश्न आला त्या वेळी माझ्या लेखक मनात !! वयाची नव्वदी गाठलेले आमचे गणिताचे सर आले आणि सगळे हळवे झाले . मनात वाटले अरे हि भौतिक प्रगती वगैरे प्रत्येकाची वेगळीच असणार पण आमच्यातले बालपण तेच आहे . त्या हळव्या वेळी कोणीतरी काहीतरी विनोद केला , खरच सांगते तो ऐकू नाही आला पण खदखदून हसले. खूप दिवसांनी अशी मनमोकळी उगाच हसले मी असे वाटले . एकमेकीला टाळ्या देत आम्ही आमचे लहानपण जगलो आणि भौतिक आयुष्यातले मोठेपण सगळे अगदीच विसरलेले . मग सगळे पंगतीत जेवायला बसलो. शाळेच्या स्नेहसंमेलनाच्या जेवणाची आठवण यावी असा मेनू आणि पंगत होती . मन क्ष वर्षे मागे गेले.

जेवणे झाली आणि चित्रच बदलले अचानक लोक मला येऊन जोशीबाई जेवण एकदम झकास वगैरे म्हणायला लागले. आमच्या वर्गातला शहाणे ज्याने ह्या कार्यक्रमाचे आयोजन केले तो आता आभार प्रदर्शन करायला उभा राहिला .

‘ तसे एवढ्या वर्षांनी तुमची यादी शोधणे , तुम्हाला सगळ्यांना पत्रे , मेल पाठवणे, फोनाफोनी हे म्हणजे लष्कराची भाकरी भाजण्या जोगे होते . पण सुमेधा काळे बाई अर्थात सध्याच्या अंजली जोशी बाईंच्या सुनबाई माझ्या मदतीला धावल्या आणि हे सगळे आयोजन , नियोजन आणि या कार्यक्रमाचे प्रयोजन काय असावे ह्याचा अभ्यास हे सगळे तिनेच केले. सुमेधा तू तिला हे सगळे करण्याची परवानगी आणि वेळ दिलास हे उत्तम !!

तर लोकहो गेल्या २ महिन्यात एका नव्याने वर येत असलेल्या सॉफ्टवेअर कंपनीची मालकीण असलेली हि मुलगी ६ वेळा इथे येऊन गेली . सरांचा पत्ता शोधला त्यांच्याकडे मला घेऊन गेली . एवढ्या वर्षात गावातल्या गावात मी त्यांच्याकडे एकदाही गेलो नव्हतो लोकहो !! सरांच्या घरी जाऊन आज त्यांना गाडीतून तीच घेऊन आली . सुमे तुझा नवरा आणि मुलगा पण आलेले या तयारीचा शेवटचा हात फिरताना . तर आधी या जोशी परिवाराचे मनापासून आभार. बरे मी म्हणालो जेवणाचा खर्च आम्ही विभागून करू . तर जोशीबुवा म्हणाले अहो माझ्या बायकोच्या आनंदापुढे काय खर्चाचे घेऊन बसलात . सुमे कुटुंब छान बांधून ठेवले आहेस हो . मुद्दा भरकटायला नको तर या कार्यक्रमासाठी आलेल्या सर्वांचे मनापासून आभार आणि जोशी कुटुंबाचे विशेष आभार !! आता पसायदान होईल आणि मग आपण सगळे आपल्या काँट्रीब्युशन मध्ये मी आयोजित केलेल्या बस मधून आपली आठवी ची सहल गेली त्या गणपती बागेत जाऊ आणि भेळ खाऊन आजच्या दिवसाची संध्याकाळी सांगता करू . काय.. त्या काँट्रीब्युशन च्या पैशाचे करावे काय असा प्रश्न पडलेला , त्यातून सुचलेली हि कल्पना. तर आयोजक मंडळ आणि सर्व उपस्थितांचे मनापासून आभार !! पुढील कार्यक्रमाची सूत्रे मी आयोजक मंडळ सदस्य पांडुरंग खोत यांना देतो . ‘

मी या धक्क्यातून सावरणे तसे अवघड झालेले . मी कोणत्या न्यूनगंडातून आले आणि इकडे चित्रच वेगळे. आणि लक्षात आले कि अरे लाडू राहिलेच . मी मधेच उभी राहिले आणि म्हणाले

‘ शहाणे एक मिनीट भर बोलू का ? हा लाडवाचा डब्बा आणलाय पास करून घ्या एक एक लाडू सगळे .’ असे म्हणत आपल्याला मिळालेले हे surprise आहे असे जाणवू न देता डबा पास करत मी खाली बसले . खोतांचे भाषण मग बागेतली सहल सगळे मस्त झाले . कधी एकदा मानसी माझी तरुण मैत्रीण मला भेटते आणि मी तिला घट्ट मिठी मारून एवढा वेळ रोखलेले माझे अश्रू मोकळे करते असे झालेले .

बस शाळेच्या गेट पाशी आली . आम्ही एकमकांचे पत्ते लिहून घेतले . खोताने लगेच आमचा व्हाट्स ऍप ग्रुप केला आणि निरोप घेऊन मी बाहेर पडले .

बाहेर सुंदर हसू चेहऱयावर घेऊन माझी सून गाडीपाशी उभी होती . वर्गातले सगळे तिच्याशी बोलत होते . ती पण नम्रपणे सगळ्यांची माहिती विचारात बोलत होती . निगर्वी चेहऱ्यावरचे ते हसू पाहून मलाच मूठभर मांस चढले , गेले काही दिवस आलेला कोण तो न्यूनगंड कि कोण धूम पळालेला आज. सगळे माझ्या सुनेचे , माझ्या संसाराचे कौतुक करत होते .

मला पाहून मानसी म्हणाली ” निघूया आई ? ” गाडीत बसले आणि मग मात्र माझ्या डोळ्याला धारा लागल्या . ” आई सामान आणल आहे, थेट पुण्याला जाऊयात ” असे म्हणत पुण्याच्या दिशेला गाडी निघालेली .

” कसे ग वाचलेस मानसी माझे मन !! खरे सांगते ते फेसबुक कि काय आणि त्यातले मैत्रिणींचे फोटो पाहून खूप खूप मागे आहोत असे वाटत होते ग मला !! आज आत अगदी जाव वाटत नव्हते . गेले काही दिवस निराश निराश होते मी . यावे वाटत नसलेल्या ठिकाणी तू सोडून गेलीस मला एकटीला असे वाटले . मी आयुष्याच्या शेवटपर्यंत ऋणी राहीन पोरी तुझी ” असेच नि काहीसे मी भरपूर बोलत गेले . खरे सांगते अनेक वाक्य आठवत नाहीत . मानसी गाडी चालवत होती ,मी बोलत होते , रस्ता मागे पडत होता ती फक्त ऐकत होती .. गेले काही दिवस ती मला खूप ऐकत होती आणि त्यातूनच समजले असेल तिला हे सगळे .
चहाच्या टपरीपाशी गाडी थांबवत ती म्हणाली ” चहा घेऊया ? ” डोळे पुसत मी खाली उतरले आणि एवढा वेळ मला ऐकणारी माझी मैत्रीण म्हणाली .

” आई तुमच्या आत्मविश्वासाच्या प्रेमात होते मी . तुम्ही आहात म्हणून मुले सोडून धाडसाने कम्पनी सुरु केली , बाहेर पडले . जग पाहिले . माझ्या आई इतकेच तुम्ही प्रेम करता माझ्यावर आम्हा सगळ्यांवर , आपल्या घरावर. गेले काही दिवस तुम्ही खूप बदलला . तुम्ही तुमच्यावर प्रेमच करायला विसरलात . अगदी दूध तापवताना सुद्धा तुम्हाला confidence वाटत नसे . बालवाडी आणि शिकवणीचे तास सोडले तर खूप अबोल झालात . आपल्या गप्पांमध्ये तुमच्या बोलण्यात इतर मैत्रिणींच्या सुंदर आयुष्याची चित्रे आली . आई तुम्ही खूप सुंदर आहात . तुमचे आयुष्य तुमच्यामुळे सुंदर आहे . त्या आभासी जगातल्या आनंदी चेहऱ्याचं रूप नेहमीच खरे असते असे नाही . माझी सुंदर आई सुंदर राहावी म्हणून हि धडपड. आणि हो जोशीबुवांचे पण आभार माना घरी जाऊन त्यांना पण जाणवलेला तुमच्यातला बदल . त्यांनी सुद्धा खूप समजुतीने घेतले आणि सगळ्यात खूप उत्साहाने भाग घेतला ”

मी खरेच भरभरून जगतेय . माझ्या बालवाडीतली मुले , शिकवणीतली मुले बाई बाई करून येतात तो आनंद रोज असतो . बागेतली फुले उमलतात तेव्हा होणार आनंद त्या ट्युलिप च्या बागेत जाऊन फुले पाहण्यापेक्षा किती तरी जास्त असतो हि जाणीव मला खूप सुखावून गेलेली .. पण आज अनेक दिवसांनी. जोशीबुवांना पण बघतेच आता जाऊन घरी . माझ्या आनंदाचे झाड मी अंगणातच लावल आहे आणि मी ते फेसबुकवर शोधत होते .

” आई सेल्फी ? ” असे म्हणत मानसीने मला ओढले ओठाचा चंबू करून काढलेला सेल्फी फेसबुकवर टाकत WITH COOL MIL लिहीत पन्नास हॅशटॅग टाकून पोस्ट करून मोकळी !! आणि मी माझ्या मनाला ग्रासलेल्या virtual वेडातून मोकळी झाले . खुप खूप मोकळी .
– – अनन्या मुळ्ये

Whatsapp Marathi Jokes

पन्नास वर्षांपासून आपण इतिहास शिकतो आहोत,
शाहिस्तेखान कसा निसटला
.
.
.
. .
.
पन्नास वर्षानंतर शिकवणार
सलमान खान कसा निसटला!.
फरक इतकाच तो बोटांवर निसटला हा नोटांवर ??

महाभारत आजही किती समकालीन वाटते पहा…
दुर्योधन आणि राहुल गांधी या दोघांनाही टॅलेंटवर नाही तर जन्मसिद्ध अधिकारावर राज्य पाहिजे

भीष्म आणि एल. के आडवाणी दोघांनाही कधीच राजमुकुट मिळाला नाही पण आदर खुप मिळाला. आणि आयुष्याच्या उत्तरार्धात दोघंही असहाय्य बनले
नरेंद्र मोदी आणि अर्जुन दोघेही टॅलेंटेड. धर्माच्या पक्षात आणि उच्च पदावर पोहोचले.

कर्ण आणि मनमोहन सिंग दोघेही टॅलेंटेड पण चुकिच्या किंवा अधर्माच्या बाजुला आणि दोघेही अधर्मी लोकांनी केलेल्या उपकाराच्या ओझ्याखाली दबलेले.

अभिमन्यू आणि अरविंद केजरीवाल दोघेही युद्धात नवीन आणिअर्धवट ज्ञानाच्या जोरावर शत्रुनी पसरलेल्या चक्रव्युहात. एकट्याच्या स्वतःच्याच बळावर जिंकण्याची ईच्छा बाळगणारे अननुभवी. एक मारला गेला दुसरा बाहेर फेकला जाणार

दिग्विजय सिंग आणि शकुनी दोघेही कपटी आणि चालबाज. एक दुर्योधनाला राजा बनवू पाहत होता हा राहुलला बनवू पहातोय.

सोनिया आणि धृतराष्ट्र दोघेही पुत्रप्रेमाने अंधळे. पुत्र सक्षम आणि गुणवान नसतानाही त्यालाच समर्थन आणि पाठिंबा देतात.

आणी कृष्ण म्हणाल तर
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
तो बारामती ला आहे………

✌✌⏰⏰.✌✌
?????

Whatsapp Marathi Jokes

What kind of children are we creating???

A few weeks ago, I had attended a birthday party of my daughter’s friend. There they played a game, the age old ‘Passing the parcel’, however, what was different was the way it was played. The child who was caught with the parcel when the music stopped was asked to leave the circle, but with that parcel as the gift, and then a new parcel was introduced. The game continued till every child got a gift. I asked the mother what was wrong with the earlier version, the version we had all grown up with.

She said – “I do not like kids to be disappointed. See, here every child is happy as he or she gets to take a gift home.”

In another instance, I was in the park with my daughter. She was playing lock and key with her friends. Now, one of her friends fell down. Her mother, who was on the other side of the park ran to his son, all confused and upset. She scooped her son in her lap and started inquiring – “Are you hurt? Let me see! Do no cry! Shush, mama is here.”

The child, had a scraped knee, who was perfectly OK till then, started crying earnestly.

I was at a friend’s home for lunch. Her 5-year old daughter refused to eat what was cooked for lunch. My friend felt so guilty that her daughter would go hungry, that she cooked up her favourite pasta immediately. According to her, it was not the first time this had happened.

At the School Sports Day, there are no races, no competition. No first, second or runner ups. Because, everyone is equal, there should be no competition between the kids.

Kids today have a room full of toys and games. Some they ask, some they do not. But, they still get them.

Everything in excess is the new mantra of life.

Our parents taught us self-reliance, while we hover around our children and want to protect them at all costs. We like to hold our babies closer to the protection of the nest. We go out of our way and rustle up something when they don’t eat what’s cooked at home for everyone else, because we don’t them to sleep hungry. Instead of letting them play outside, we organize activities for them. We do their homework and their assignments. We even resolve their conflicts for them.

It makes me wonder, what will happen to these kids when they grow up?

Will they get a gift everytime they fail? Will they be able to handle disappointment? A child who has never been denied anything, how will he cope with rejections? There are a growing number of cases when kids run away from home or commit suicide because they are not able to deal with low marks in examinations or when they fail to secure an admission in an institution of their choice.

Will their parents keep them hidden in their bosom all their life? Our mothers never ran after us, a scraped knee was just that. She would ask us to wash it with some water and then forget about it. There was no drama.

Falling and getting hurt was a part of daily life for us. We cycled, climbed up trees and jumped from the stairs. Today, kids travel in elevators and escalators (because they might fall down the stairs and get themselves hurt). Earlier, kids walked and cycled. I hardly see kids walking nowadays, unless it’s for a kids’ marathon and they are required to pose for selfies with their cool mommies.

Will they shy away from competition or be able to survive it? OK, so we can accompany our kids till the college gate and sit in the waiting area while they appear for a job interview.

A child who is never used to losing – how will he survive in the big bad world?

We are raising our kids to be adult babies.

So what should we do?

Stop telling our children that they are special all the time. They are not, at least not always. So reserve the praises for the times when they actually deserve.

Stop going out of the way to create happiness in their life. The life is a mix of joys and sorrows, and it is for a reason. We have no right to interfere with the nature. So let’s stop pretending that everything is all right when it’s not.
Always remember that your are their parents
NOT their friends. It’s your job to tell them NO – be it for their demands or when throwing tantrums. You have to be the bad guy and say no, when all of his friends are saying it’s OK to do it.
Parenting is not about winning a poularity contest but ensuring that your kids grow up to be responsible adults.
Let the kids have their fair share of disappointments at an early age. It’s better to fall at 10, than at 40 !!

Have a lovely day ahead.

Whatsapp Marathi Jokes

एका पुरुषाने १०० वेळा रक्तदान करुन रेकॉर्ड केले.

ब्लड बँकेने सत्कार समारंभ आयोजित केला.

प्रत्यक्षात रक्तदात्या ऐवजी त्याच्या बायकोला स्टेज वर बोलावण्यात आले.

तिला खूप आश्चर्य वाटुन तिने विचारलं की रक्तदान ह्यांनी केलं आणि सत्कार माझा का बरं ?

ब्लड बँकेने खुलासा केला…

” तुम्ही नाही आटवलं, म्हणून त्यानी साठवलं … ”

?????

Whatsapp Marathi Jokes

माझी तीन शब्दांची कविता !

तो म्हणाला …..अं
ती म्हणाली…. हं
.
.
.
.
पण घरचे म्हणाले
अं हं
????????

Whatsapp Marathi Jokes

बायकोने सहज आपल्या नवऱ्याचा मोबाईल चेक केला
नावे अशी SAVE करून ठेवली होती….
शेजारची बाई ??,
ऑफिसची बाई ??,
नवीन बाई ??,
जुनी बाई ??,
वरची बाई ??,
खालची बाई ??

बायकोला विशेष वाटले,
तिने स्वतःचा नंबर डायल केला,
नांव आले !!!

“रोजची बाई” ?

??????
—————————————–
एक दिवस नवऱ्याने सुद्धा सहज बायकोचा मोबाईल चेक करून पहिला
नांवे अशी..
आंखो का इलाज ?
होठो का इलाज ?
दिल का इलाज ❤
कमर का इलाज ?
हाथ का इलाज ??

त्याने चिडून स्वतःचा नंबर डायल केला, नांव आले !!!

“नाईलाज” ?

???????
आपन ऐकदाच यतो पन आखा ग्रुप हालऊन टाकतो

Whatsapp Marathi Jokes

मी बाईक वरून घरी जाताना 1 royal stag चा खंबा घेतला आणि घरी निघालो. थोडं पुढे गेल्यावर मनात विचार आला जर आपण बाईक वरून पडलो तर बाटली फुटेल म्हणून मी मध्ये थांबुन सगळी बाटली पिऊन टाकली आणि घरी निघालो,,,,,,,,,,,,,,,,,,,,
:
:
:
:
:
:
:
:
:
:
:
:
:
:
आणि माझा अंदाज खरा ठरला, मी 4 वेळा पडलो….

उगाच बाटली फुटली अस्ति …??????

एक विचारवंत

Whatsapp Marathi Jokes

Dedicated to all Busy People
Nice lines by Javed Akhtar Sahab.

ज़िन्दगी के इस कश्मकश मैं
वैसे तो मैं भी काफ़ी बिजी हुँ
लेकिन वक़्त का बहाना बना कर
अपनों को भूल जाना मुझे आज भी नहीं आता !

जहाँ यार याद न आए वो तन्हाई किस काम की
बिगड़े रिश्ते न बने तो खुदाई किस काम की,
बेशक अपनी मंज़िल तक जाना है

पर जहाँ से अपने ना दिखे
वो ऊंचाई किस काम की!!!

Write A Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.